शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना सेवापुस्तक सादर करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:28 IST

शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडताळणी झालेली नाही.

नाशिक : शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या लेखाधिकाऱ्यांनी सर्व संबंधिताना त्यांची सेवापुस्तके २५ मार्चपर्यंत पडताळणीसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.  नाशिक शिक्षण विभागाच्या लेखाधिकाºयांनी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना शनिवारी (दि.१६) लिखित पत्राद्वारे त्यांच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची सेवापुस्तके सादर करण्यासाठी सूचित केले आहे.सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू झाली असून, त्यानुसार शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयामार्फ त वेतन पडताळणीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्याचे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार होणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सर्व मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची मूळ सेवापुस्तके वेतन पडताळणीसाठी २५ मार्च २०१९ पर्यंत लेखाधिकारी कार्यालयास सादर केल्यास ३१ मार्चअखेरपर्यंत पडताळणीचे काम करणे शक्य  आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते प्रदान करणे सोयीचे होणार असल्याचे शिक्षण खात्याच्या लेखाधिकाºयांनी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.सेवापुस्तकेसाठी लगबग सुरूमूळ सेवापुस्तिका सादर करण्याच्या व पडताळणीच्या प्रक्रियेत विलंबामुळे वेतन आयोगाच्या लाभासाठीही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची सेवापुस्तके अद्ययावत करण्याची लगबग सुरू आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका