शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांना टॅँकरचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व पाणीटंचाईचे प्रमुख अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यात टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व पाणीटंचाईचे प्रमुख अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यात टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.गावात टंचाई परिस्थिती उद्भवल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दडपणाखाली ग्रामसेवकांना प्रस्ताव तयार करावा लागतो. अर्थात पडताळणीत पाण्याचे स्रोत आढळून आल्यास प्रस्ताव नामंजूर केला जातो. या पाण्याच्या स्रोतांवर ५/६ दिवस निघून गेले की, प्रस्ताव नव्याने तयार करण्यासाठी आणखी १०-१५ दिवस निघून जातात. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प पडली आहेत. अवघ्या दहा कामांपैकी फक्त चारच कामे अद्यापही प्रगतिपथावर आहेत, तर उर्वरित कामांना मंजुरीच दिलेली नाही. जी कामे अद्याप प्रगतीत आहेत असे दाखवले जात आहे. त्या कामांची मुदत संपली आहे.बैठकीसाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे, भागवत लोंढे, पी. आर. सोनवणे, एस. बी. पाडांगळे, वीज वितरणचे किशोर सरनाईक, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले, हरसूलचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, प्रवीण निकम, मुख्याधिकारी योगेश मोरे आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत तालुक्यात फक्त तीन गावे, ११ वाड्या-पाड्यांचे प्रस्ताव आले आहेत. सध्या शासकीय १ टँकरसह ४ खासगी असे पाच टँकर धावत आहेत. हे टँकर तहानलेल्या गावांची तहान भागवत आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात