शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:59 IST

घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन‌् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळे परिसर गजबजून गेला होता.

ठळक मुद्देश्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले आहे.

घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन‌् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळे परिसर गजबजून गेला होता.श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या पुढाकारातून घोटीत निसर्गरम्य असलेल्या पाण्याची टाकी परिसरात श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्यात आले आहे. दत्तजयंती सोहळ्याच्या पूर्वस्थितीत स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.गत दोन दिवसांपासून नवग्रह हवन, तत्वण्यास, कलण्यास हवन होम, बलीपूजन, पूर्णाहुती, महानैवेद्य, गोपूजन आदी सोहळा सुरू होता. रविवारी सकाळपासून कलशपूजन, ध्वजारोहण, श्री स्वामी समर्थ महाराज मूळ पादुका पूजन व स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी संदीप कीर्वे, चंद्रकांत वालझाडे, देविदास शिंदे, प्रकाश केदार, संजय काळे, संदीप दिवटे, देविदास वाघचौरे, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर शिंदे या यजमान दाम्पत्यांच्या हस्ते सर्व पूजा विधिवत करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अखेरीस अभिषेक पूजन, तारकमंत्र,, महाआरती घेऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी सावळीराम महाराज शिंगोळे, नामदेव महाराज गुरव आदींनी भेट दिली. (२७ घोटी २)

टॅग्स :SocialसामाजिकRural Developmentग्रामीण विकास