शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:04 IST

पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच्या हौसेपोटी रु ग्णालयाचे औपचारीक उद्धघाटने केल्याचा आरोप करते व त्यांनी आपल्या गावात एक तरी शौचालय बांधले का, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे आजी-माजी आमदारांमधील रुग्णालयाच्या बांधकामारुन सुरू असलेले शाब्दीक युद्ध तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्दे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल थांबवण्याचे आवाहन

पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच्या हौसेपोटी रु ग्णालयाचे औपचारीक उद्धघाटने केल्याचा आरोप करते व त्यांनी आपल्या गावात एक तरी शौचालय बांधले का, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे आजी-माजी आमदारांमधील रुग्णालयाच्या बांधकामारुन सुरू असलेले शाब्दीक युद्ध तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे.पिंपळगाव शहरात पूर्णवत्वास येत असलेल्या ग्रामीण रु ग्णालयाची बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह माजी आमदार कदम यांनी पाहणी केली. त्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, स्टापिंग पँटनसाठी प्रियत्न होणे गरजेचे असल्याचे कदम यांनी व्यक्त करत रु ग्णालयाची मंजुरी आपल्याच प्रयत्नाने झाल्याचे कागदोपत्री निर्दनाश आणून दिले. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल थांबवण्याचे आवाहनही कदम यांनी करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, माजी पं. स. सभापती राजेश पाटील, शिवा सुरासे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष निलेश पाटील, बांधकाम विभाग अभियंता अतुल छापरवाल, तलाठी राकेश बच्छाव, पिंपळगाव शिवसेना शहराध्यक्ष नितीन बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे, भाऊ घुमरे, आशिष बागुल आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :nifadनिफाडMLAआमदार