शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खेडगावच्या पेयजल योजनेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 16:22 IST

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना इनटेक वेल, इनटेक चेंबर, जॅकवेल खोलीकरण कामाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पाहणी करत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देग्रामपंचायत दप्तर पाहणी केली.

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना इनटेक वेल, इनटेक चेंबर, जॅकवेल खोलीकरण कामाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पाहणी करत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.रोहयो अंतर्गत केलेली फळबाग, आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करुन काम पूर्ण करणेबाबत ठेकेदार यांना सूचना दिल्या. पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम पाहणी करुन वॉल कंपाउंड बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक पाठविणेबरोबरच ग्रामपंचायत खेडगाव गांडूळखत प्रकल्प, ग्रामपंचायत विकास कामे स्थिरीकरण तळे, सांडपाणी व्यवस्थापन व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कामाची पाहणी केली.ढकांबे येथे पेव्हर ब्लॉक, हायमास्ट कामे, जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी व अनुषंगिक कामे, प्राथमिक शाळा येथे भेट देऊन शालेय पोषण आहार वाटप बाबतीत माहिती घेऊन सूचना दिल्या. ग्रामपंचायत दप्तर पाहणी केली.तळेगाव दिंडोरी आरोग्य केंद्र दुरुस्ती काम पाहणी केली. यावेळी खेडगाव जि. प. सदस्य भगरे, सरपंच दत्तात्रय पाटील, सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकार