या आर्टिलरी स्टॅटेस्टिक वर्कशॉप सिविल अँण्ड ऍम्प्लॉइज् युनियनचे अध्यक्ष मनोज बागुल, यू. एन. नागपुरे, नेहरू नगर प्रेस कामगार युनियनचे अध्यक्ष राम हारक, रवी आवारकर यांच्यासह गांधीनगर येथील भाजीबाजार समोरील प्रेस क्लिनिक आणि गांधीनगर मराठी शाळा या दोन जागांची पाहणी केली. गांधीनगर प्रेसचे प्रभारी अधिकारी राम दयाळ यांच्याशी जागा हस्तांतराविषयी चर्चा केली. मुद्रणालय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संतोष कडाळे या नेत्यांसोबत नेहरूनगर येथील प्रेस रुग्णालयाच्या पाठीमागील सीएमओ बंगला आणि नर्सेस होस्टेल या दोन जागांची पाहणी केली. प्रेस नेत्यांसह प्रेसचे डीजीएम अशिष अविनाशी यांची भेट घेत जागा उपलब्धतेबाबत चर्चा केली. लवकरच करणार असल्याची माहिती डॉ. निर्मल मंडल यांनी दिली आहे.
(फोटो ०५ जागा)