शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गावनिहाय शेतमालाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:40 IST

शेतकयांच्या मालकीची संस्था हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सटाणा बाजार समितीने शेतकºयांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक काम संगणीकृत करण्याचा प्रयत्न चालविल्याने त्याचा बाजार समितीला तर फायदा होत आहेच; पण यातून आपण कोणत्या वर्षी काय पिकविले आणि त्याला त्यावेळी काय भाव मिळाला याची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे.

नितीन बोरसेशेतकयांच्या मालकीची संस्था हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सटाणा बाजार समितीने शेतकºयांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक काम संगणीकृत करण्याचा प्रयत्न चालविल्याने त्याचा बाजार समितीला तर फायदा होत आहेच; पण यातून आपण कोणत्या वर्षी काय पिकविले आणि त्याला त्यावेळी काय भाव मिळाला याची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथमच सटाणा बाजार समितीने अशा प्रकारचा प्रयोग राबविला आहे.  समितीच्या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून सटाणा बाजार समितीने संपूर्ण कामकाज संगणकीकृत केले आहे. शेतकºयांनी विकलेल्या मालाची गावनिहाय माहिती, कोणत्या शेतकºयाने कोणत्या वर्षी कोणता शेतमाल विकला, त्याला काय भाव मिळाला याची माहितीही आता उपलब्ध होणार आहे. तसेच शेतमालाचे रोजचे बाजारभाव आणि बाजार समितीचे उपक्रम याविषयीची माहिती मिळावी म्हणून बाजार समितीचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यामुळे कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे. लिलाव झालेल्या शेतमालाच्या माहितीसाठी बाजार समितीमधील ३६ मापाºयांना टॅब देण्यात आले आहेत. यामुळे शेतकºयांना विकलेल्या मालाच्या डिजिटल पावत्या मिळत आहे. या टॅबला वायफाय सुविधा दिल्यामुळे त्याची माहिती समितीच्या संकेतस्थळावर अपडेट होणार आहे. हा प्रयोग जिल्ह्यात राबविणारी सटाणा बाजार समिती प्रथम आहे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना अल्पदरात भोजन मिळावे याची काळजीही बाजार समितीने घेतली आहे. भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकºयाला तीस रुपयात पोटभर जेवण मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाने मुख्य बाजार आवारातील उपहारगृह भाडे न घेता चालविण्यास दिले आहे. जेवनासह शेतकºयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर.ओ. प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. तासाला पाचशे लिटर शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. देवळा रस्त्याला स्वतंत्र कांदा बाजार सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे चारशे ते पाचशे वाहनांमधील कांदा लिलाव हजार वाहनांपर्यंत पोहचला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी