शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

मिरची मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

गंटूर बेडगी साधी ३१० गुंटूर अस्सल ३२० काश्मिरी -३८० लवंगी २२० किलोने विक्री होत आहे. लॉकडाऊनपासून तेजाचा दर चढाच ...

गंटूर बेडगी साधी ३१०

गुंटूर अस्सल ३२०

काश्मिरी -३८०

लवंगी २२०

किलोने विक्री होत आहे. लॉकडाऊनपासून तेजाचा दर चढाच असून, गुंटर मिरचीला जिल्ह्यात मागणी नसल्याने या मिरचीचे दर उतरले आहेत, तर बेडगीच्या दरातही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. धने, खोबरं, जिरे, तिळाचे दरही फेब्रुवारी महिन्यापासून वाढल्याचे मसाला व्यावसायिक बाबूभाई पटेल यांनी सांगितले.

मिरचीचे दर प्रतिकिलो (रुपयांमध्ये )

गंटूर बेडगी साधी ३१०

गुंटूर अस्सल ३२०

काश्मिरी -३८०

लवंगी २२०१६० मसल्याचे दर प्रतिकिलो (रुपयांमध्ये )

धने १०० जिरे १८०

तीळ १४०

खसखस १५००

खोबर २००

मेथी ८०

हळद १३०

मोहरी ८०

मसाल्याचे दर प्रतितोळा (रुपयांमध्ये )

लवंग १५

चक्रीफूल २०

रामपत्री १५

धोंडफूल १०

तेजपत्ता ३

बेडीशेप २

वेलदोडे ३०

दरफल बदाम ३ नाकेश्वर २०

चिफळ १०

सुंठ - ४,

तोळाजायपत्री - ३०

अजवान-२,५

हिंग- ४

कपूर चिनी - २०,

वेलदोडे-११

मीरे- ६

नाशकात नंदुरबारमधून येते लवंगी

नाशकात लंवगी मिरची नंदूरबारमधून तर गुंटूर मिरची आंध्र प्रदेश राज्यातून येथील बाजारपेठेत दाखल होती. तेजा मिरची स्थानिक तसेच राज्यातील विविध भागांतून विक्रीस येत असते. ही मिरची अधिक तिखट असल्याने मिरचीला मागणी आहे. बेडगी मिरची कर्नाटक, हवेरी येथून बाजारात येते. बेडगी मिरचीतही लाल व चॉकलेटी असा प्रकार आहे. अधिक नागरिक बेडगी मिरची तिखटपणाऐवजी खाद्यपदार्थांच्या रंगासाठी वापरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. खोबर हे कोकणातून बाजारात दाखल होत आहे. खोबऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे. खसखस जावंत्री, आयात होणाऱ्या मसल्यांचे दर वाढले असून वेलदोडे कमी झाले आहेत.

गृहिणी म्हणतात...

मार्च महिन्यापासून उन्हाळी कामे सुरू केली जातात. एप्रिल महिन्यात चटणी, लोंणचे, पापड बनविण्यासाठी मिरची, मसाल्यांची खरेदी करावी लागत आहे. मात्र, आता खाद्यतेला पाठोपाठ मिरचीही महागली आहे. शिवाय, मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कसरत करावी लागत आहे.

- शुभांगी जाधव, गृहिणी

--

वर्षभरासाठी लालतिखट, काळे तिखट बनविले जाते. शिवाय, लोंणचेही करून ठेवण्यात येते. त्यासाठी लाल मिरची, मसाला खरेदी करायचा आहे. मात्र, बाजारात मागील महिन्यापासून मिरची व मसाल्याच्या दरामध्ये वाढ होत आहे.

-मनीषा पवार, नाशिक

--