शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील गावठाण भागात कोरोनाचा शिरकाव ; फिजिकल डिस्टन्सींगला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:01 IST

नाशिक शहरातील गावठाण भाग म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातही काही दिवसांपूर्वी रु ग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील व्यापारी, हॉटेल चालक यांच्यापाठोपाठ बाजारसमितीच्या पदाधिकाºयालाही कोरोनाची लागण झाल्याने पंचवटीतील गावठाण भागात कृषी उत्पन्न बाजारसमिती कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नाशिक : शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून नाशिक शहरातील गावठाण भाग म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातही काही दिवसांपूर्वी रु ग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील व्यापारी, हॉटेल चालक यांच्यापाठोपाठ बाजारसमितीच्या एका पदाधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याने पंचवटीतील गावठाण भागात कृषी उत्पन्न बाजारसमिती कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावठाण भागातील फुलेनगर, पेठरोड, राहुलवाडी, नागचौक, सरदारचौक, मालवीयचौक दिंडोरीरोड, रामनगर यासह हिरावाडी भगवतीनगर, त्रिमुर्ती नगर, कोणार्कनगर आडगाव परिसरात कोरोना संशयित रु ग्ण आढळून आल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . प्रशासनाने व्यवसायिकांना आपापले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी संबंधित दुकानदार तसेच ग्राहक यांच्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही.  विविध कपडे विक्री दुकाने, भांडी दुकान, किराणा दुकान तसेच भाजीपाला विक्री हात गाड्या आणि बाजारसमितीतही मास्क बांधणे तसेच फिजिकल डिस्टन्स पाळणे अत्यंत गरजेचे असले तरी दुकानदार आणि ग्राहक यांच्यापैकी कोणीही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टंसिंगचा पूर्ण पणे फज्जा उडाल्याचे चित्र गावठाण भागात बघायला मिळते. यामुळे  गावठाणात कोरोना संसर्ग साखळी वाढण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकMarketबाजार