शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:13 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर लष्करी अळी रोगाच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ठळक मुद्देपरिसरात दरवर्षी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर लष्करी अळी रोगाच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.खामखेडा परिसरात दरवर्षी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेलेले जाते. हजारो ऐक्टर क्षेत्र मका पिकाच्या लागवडी खाली असते. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. प्रत्येक शेतकरी हमखस मक्याची पेरणी करतो. कारण ऐण दिवाळी सणाच्या वेळेस हे पिक तयार होऊन शेतकऱ्यांच्या हाती हमखस दिवाळी सणासाठी व रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मकाचे पिक फार महत्वाचे असते.गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत कमी पडणारा पाऊस आणि मक्याचे पिक ऐन दाणे भरण्याच्या वेळस पाऊसाने दिलेली ओढ तसेच मका कापणीच्या बेमौसमी पाऊसाचा धुमाकूळ यामुळे हाती आलेल्या मकाचे कणसे या पावसाने भिजुन कणसातील मक्याचे दाणे खराब होऊन मक्याचे नुकसान होते.या वर्षी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र पाहिजे त्याप्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकºयाने मक्याची माहगडी बियाणे घेऊन अगदी अल्पशा पाऊसावर पेरणी केली. परंतु चालू वर्षी मक्याचे पीक उगवल्यानंतर त्याच्यावर लगेच लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेव्हा आतापासून मक्याचे पीक पिवळे पडून लागले आहे. लष्करी अळी रोगाचा प्रदुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर रोगप्रतिबंधक विविध औषधे व पावडर यांची फवारणी व धुरळनी करतांना दिसून येत आहे. कडक ऊन पडल्याशिवाय पिकांवरील रोग निवळणार नाही असे जुन्या शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी