शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अनंत कुबल एकांकिका स्पर्धेत ‘तो, ती आणि नाटक’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:44 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्स नाशिकच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने प्रथम क्र मांक मिळवीत बाजी मारली.

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्स नाशिकच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने प्रथम क्र मांक मिळवीत बाजी मारली.  स्पर्धेत डोंबवलीच्या एका मिठीची गोष्टीने द्वितीय, तर ठाण्याच्या ‘रात्रीस खेळ चालेने’ तृतीय क्र मांक मिळवला. युरेका युरेका, ती सात वर्षे यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. दिग्दर्शनात प्रथम तो ती आणि नाटक यास, द्वितीय एका मिठीची गोष्टला मिळाले. सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक अन्वयला मिळाले. पार्श्वसंगीताचे प्रथम एका मिठीची गोष्टीला, द्वितीय तो ती आणि नाटकाला आणि तृतीय बक्षीस ती सात वर्ष या एकांकिकेस मिळाले.  प. सा. नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी (दि.२८) पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, सतीश लोटले, निर्मला कुबल, श्रीकांत बेनी, सुनंदा रायते, प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, दत्त पाटील मान्यवर उपस्थित होते.  नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी स्व. अनंत कुबल यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत यंदा २८ एकांकिका सादर झाल्या आहेत.  प्रथम तीन विजेत्या संघास पारितोषिक देण्यात आले. याशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, पार्श्वसंगीत, लेखन आदी प्रकारातही बक्षिसे देण्यात आली.पुणे, मुंबईचे स्पर्धक सहभागीएकांकिका स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झाल्या. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ठाणे, कल्याण, पुणे, इचलकरंजी आदी ठिकाणच्या रात्रीस खेळ चाले, युरेका युरेका, न बाणाचा, एकूट समूह, फोबिया, म्याडम, मे वारी जावा आदी एकांकिका सादर झाल्या.

टॅग्स :Nashikनाशिक