शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

स्टार्टअप फाउंडेशनमार्फत  युवकांना उद्योगासंबंधी मोटिव्हेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:12 AM

सामाजिक उद्योजक आणि व्हीएनडब्ल्यू या संस्थेचे सल्लागार विजय वानखेडे यांनी बेरोजगार तरुणांसाठी उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना केली असून, या फाउंडेशनमार्फत उद्योग व्यवसायाचे धडे देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे़

नाशिक : सामाजिक उद्योजक आणि व्हीएनडब्ल्यू या संस्थेचे सल्लागार विजय वानखेडे यांनी बेरोजगार तरुणांसाठी उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना केली असून, या फाउंडेशनमार्फत उद्योग व्यवसायाचे धडे देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे़ तसेच उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़  उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी शासनाच्या अनेक योजना असून, काही अडचणींमुळे या योजनांचा लाभ मिळू शकत  नाही़  त्यामुळे वानखेडे यांनी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना करून बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले आहे़ त्यामुळे बेरोजगार युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, किशोरवयीन होतकरू  मुले यांना छोटे-छोटे व्यवसाय  सुरू करण्यास, सहकार्य मिळणार आहे, अशी माहिती वानखेडे  यांनी दिली़

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक