शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर बोगद्यातून प्रवेश पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:24 IST

इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० बेशिस्त वाहनचालकांना बोगद्यातून प्रवेश करणे चांगलेच महागात पडले आहे.

नाशिक : इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० बेशिस्त वाहनचालकांना बोगद्यातून प्रवेश करणे चांगलेच महागात पडले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने त्यांच्याकडून सुमारे ५ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.इंदिरानगर बोगद्यामधून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईसाठी तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकाराने राज्यातील पहिल्या आर्टीफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला. बोगद्यातून केवळ इंदिरानगरकडून येणाºया वाहनांना प्रवेश करण्यास परवानगी दिली गेली आणि गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणाºया वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली. तरीदेखील सकाळी सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत व रात्री नऊ वाजेनंतर या बोगद्यातून बेशिस्तपणे विरुद्ध दिशेने मार्गस्थ होणाºया सुमारे अडीच हजार वाहनधारकांवर अद्याप दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक