शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठांतील कांदा भाव कमी होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:54 IST

सटाणा : सध्या प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरु केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाºयांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत .

ठळक मुद्देव्यापाºयांच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाची नजर अद्याप पडली नाही

सटाणा : सध्या प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतीलकांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरु केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाºयांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत . सटाणा व नामपूर बाजार समितीत कांदा खरेदी करणाºया व्यापाºयांच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाची नजर अद्याप पडली नसली तरी त्यांना मात्र धडकी भरली आहे. गुरु वारी (दि.१५) सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात सात ते आठ हजार क्विंटल इतकी कांदा आवक होती तर सटाणा बाजार समिती आवारात कांद्याला सर्वाधिक दर प्रती क्विंटल ५५०० रु पये तर सरासरी ४७०० ते ४८०० रूपये होता. नामपूर मध्ये सर्वाधिक ५२०० रु पये तर सरासरी ४५०० ते ४६०० रूपये प्रती क्विंटल दर होते. प्राप्तीकर विभागाकडून तपासणी सुरू असली तरी कांद्याचे भाव स्थिर होते . मात्र या तपासणी सत्रामुळे व्यापाºयांसह शेतकºयांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे व्यापार्यांचा कांदा खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कांदा खरेदी कमी झाल्यास त्याचे भावावर देखील परिमाण होतील असे व्यापाºयांनी संकेत दिले आहेत.कोट.....प्राप्तीकर विभागाच्या तपासणी सत्रामुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. मागणीनुसार आम्ही कांदा खरेदी करत असून जाचक निर्बंध लादल्यास त्याचा आपोआपच खरेदीवर परिमाण होईल .खरेदी कमी झाल्यास त्याचे परिणाम शेतकºयांना भोगावे लागतात .त्यामुळे आमच्या बद्दल नाराजी तयार होते शासनाने कांदा खरेदी विक्र ी व्यवहारात अडथळे निर्माण होणार नाहीत आणि त्याचा फटका शेतकºयांना बसणार नाही याची काळजी घ्यावी .- श्रीधर कोठावदे ,कांदा व्यापारी, सटाणा

टॅग्स :Marketबाजारonionकांदा