शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारताची भौगोलिक परिस्थिती निर्यातीला चालना देणारी -नकुल बागकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:53 IST

सोळा ट्रिलियनच्या  जागतिक बाजारपेठेत भारताचा व्यापाराचा हिस्सा केवळ एक टक्का आहे ही खेदाची बाब नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हीच मोठी संधी म्हणून सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. दळणवळनाच्या दृष्टीने भारताचे भौगोलिक स्थान अतिशय उत्तम असून जागतिक बाजारपेठेत मालाचा पुरवठा सहज करू शकतो. त्यामुळे येणाºया काळात निर्यातीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल असा विश्वास फेडरेशन आॅफ इंडियन आॅर्गनायजेशनचे नकु ल बागकर यांनी व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देआयात निर्यातीविषयी मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय व्यापारात खबरदारी बाळगण्याचे आवाहन

नाशिक : सोळा ट्रिलियनच्या  जागतिक बाजारपेठेत भारताचा व्यापाराचा हिस्सा केवळ एक टक्का आहे ही खेदाची बाब नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हीच मोठी संधी म्हणून सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. दळणवळनाच्या दृष्टीने भारताचे भौगोलिक स्थान अतिशय उत्तम असून जागतिक बाजारपेठेत मालाचा पुरवठा सहज करू शकतो. त्यामुळे येणाºया काळात निर्यातीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल असा विश्वास फेडरेशन आॅफ इंडियन आॅर्गनायजेशनचे नकु ल बागकर यांनी व्यक्त केला आहे. परदेशांमधील आयात निर्यातीच्या (इम्पोर्ट एक्स्पोर्ट)संधी शोधत असलेल्या उद्योजकासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री  अँड अग्रीकल्चर आणि फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन तर्फे  सारडा संकूलातील राठी सभागृहात निर्यात करतांना परदेशी खरेदीदार शोधण्यासाठी करावी लागणारी कसरत याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे आयात निर्यात समितीचे चेअरमन सी. एस. सिंग, सचिव चंद्रकांत दीक्षित, वक्ते, फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन अक्षय शाह उपस्थित होते. या चर्चासत्रात वव उद्योजक , व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील खरेदीदार शोधण्याची साधने, एक्स्पोर्ट प्रमोशल कॉऊन्सिलची भूमिका आणि निर्यात प्रक्रियेत मिळू शकणारे सहकार्य यासह परदेशी खरेदीदाराशी व्यवहार करतांना घ्यावी लागणारी खबरदारी याबाबत नकुल बागकर यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे प्रश्नोत्ताराद्वारे शंकांचे निराकरण केले. प्रारंभी सी. एस. सिंग यांनी प्रास्ताविक केले. अक्षय शाह यांनी केले. फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशनच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. सहायक सचिव हेमांगी दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत दीक्षित यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य चिराग फाल्गुने, सोनल दगडे, सभासद नारायण क्षीरसागर,  प्रसाद आडके, अविनाश बनकर,  विशाल बाफना, अविनाश यादव, पवन शर्मा, सुनील शिंदे आदीसह आयात निर्यात उद्योजक, व्यापारी  उपस्थित होते. 

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिक