शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

परमोरी ग्रामपंचायतीत १५ वर्षानंतर सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:44 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा दुरंगी झाली. त्यात जगंदबा पॅनलने ९ पैकी ९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर घडले असून नवनियुक्त सदस्यांमध्ये युवतींचे प्रमाण अधिक आहे.

तीन प्रभागांमध्ये ९ जागांसाठी मतदान झाले. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने यामध्ये सर्व ९ जागांवर जगंदबा पॅनलने मुसंडी मारून उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. यात युवती अधिक संख्येने निवडून आल्याने विकासकामांची गती वाढेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.विजयी झालेल्या उमेदवारात दिलीप रामभाऊ केदार, श्रीपत मुरलीधर टोंगारे, पुजाताई अजय काळोगे, जयराम दत्तात्रय दिघे, रूपाली हेमंत दिघे , प्रतिभा महेश शिवले, नवनाथ बापुराव काळोगे , कमल शिवाजी गांगोडे व वंदना रमेश जाधव या उमेदवारांचा समावेश आहे. परमोरी येथे सुमारे पंधरा वर्षानंतर परिवर्तन झाल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत