अतुल्य भारत..!टीव्हीवर सध्या ‘अतुल्य भारत’च्या जाहिरातींनी जोर धरला आहे, विदेशी पर्यटक यावेत, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत; मात्र भारतात आलेल्या पर्यटकांना असे विदारक चित्र दिसणार असेल, तर परदेशात देशाची कशी प्रतिमा उभी राहील, याविषयी सांगणे नको. रविवारी गोदाघाटावर आलेल्या या परदेशी पाहुण्यांना गोदेच्या अस्वच्छतेचे असे दर्शन घडले.
अतुल्य भारत..!
By admin | Updated: February 23, 2015 00:31 IST