शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कादवा साखर कारखान्याची वाढली गाळपक्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:10 IST

श्रीराम शेटे : ३९ दिवसात ८५ हजार मे.टन गाळप

ठळक मुद्देमार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्टय समोर

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने जुनी मशिनरी बदलावताना अधिक क्षमतेची व अत्याधुनिक टाकल्याने कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून ३९ दिवसात ८५ हजार उसाचे गाळप होऊन ९३ हजार क्विंटल साखर निर्मिती झाल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कादवा कारखान्याला भेट देऊन शेटे यांच्याशी विविध प्रश्नांसंबंधी चर्चा केली. यावेळी शेटे यांनी कादवाच्या गेल्या तेरा वर्षातील वाटचाल सविस्तरपणे विशद करतानाच कमी दिवसात जास्त गाळप व्हावे यासाठी टप्प्याटप्प्याने दुरु स्ती करताना आधुनिकीकरण केल्याने गाळप कार्यक्षमता दुप्पट वाढली असल्याचे सांगितले. त्यामुळे वेळेत ऊस तोडणी होत कमी दिवसात जास्त गाळप होणार आहे. कादवाने ३९ दिवसात ८५ हजार ३९४ मे. टन उसाचे गाळप केले असून ९३ हजार १७५ क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी साखर उतारा ११.१८ टक्के इतका आहे. मार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवले आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी संचालक मंडळ गावोगाव ऊस विकास लागवड सभा घेत शेतकऱ्यांना आवाहन करत असल्याचेही शेटे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख,बबनराव जाधव ,माजी उपसभापती वसंतराव थेटे, विठ्ठलराव अपसुंदे, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, जि. प सदस्य भास्कर भगरे, माजी सभापती सदाशिव शेळके, लहानू पाटील, जीवन मोरे, गुलाब जाधव,संचालक दिनकर जाधव, त्र्यंबक संधान, बापू पडोळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक