शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहारतील धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण काढले; परिसरात तणावपूर्ण शांतता 

By अझहर शेख | Updated: February 22, 2025 16:37 IST

Nashik News: काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी (दि.२२) हटविले. सकाळी सात वाजेपासून याठिकाणी पोलीस, मनपाचा लवाजमा दाखल झाला होता.

- अझहर शेख नाशिक  - काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी (दि.२२) हटविले. सकाळी सात वाजेपासून याठिकाणी पोलीस, मनपाचा लवाजमा दाखल झाला होता. यामुळे या भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिस आयुक्तालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या भागात मोठा सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

महापालिकेकडून प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण काढले जात नाही, म्हणून याठिकाणी प्रशासनाच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलन करण्याचा इशारा समाजमाध्यमांवरून काही संघटनांकडून देण्यात आला होता. यानंतर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम-१४४ लागू केला. या भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करण्यात आला होता. काठेगल्ली-पखालरोड रस्त्याकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरेकेडिंग करून बंद ठेवले होते. पौर्णिमा बसस्थानक ते तुलसी आय रूग्णालयमार्गे पखालरोडकडे येणारा रस्ता, वडाळारोडकडून सावित्रीबाई फुले शाळेकडे नंदिनी नदीच्या काठापासून जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच या भागात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे या परिसरात रात्री उशीरापर्यंत तणावपूर्ण शांतता पसरलेली होती.

टॅग्स :Nashikनाशिक