शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडावर भाविकांची वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:59 IST

पांडाणे : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून, सकाळी महापूजा करण्यात आली.

ठळक मुद्देभाविकांची संख्या कमी झालेली असली तरी सातव्या माळेला विशेष गर्दी असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून, सकाळी महापूजा करण्यात आली.चौथ्या माळेची महापूजा मुंबईचे अ‍ॅड.सुरेश पाकळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, उपसरपंच राजेंद्र गवळी, प्रशांत निकम, किरण राजपूत आदी उपस्थित होते.सप्तशृंगीदेवीला चढविलेल्या गुलाबी रंगांच्या अकरा वार पैठणीने देवीचे रूप अधिक उठून दिसत होते. भगवतीला चांदीचा मुकुट, गळ्यात गुलाब हार, मयूरहार, मंगळसूत्र, कर्णफुले, नथ, सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे, सुवर्ण पादुका तसेच नागीन पानाचा सुंदर दिसणारा हार असे अलंकारांनी भगवतीचे रूप खुलून दिसत होते. गुजरात राज्यातून पायी दिंडीपांडाणे : सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुजरात राज्यातून पायी दिंडीने भाविक गडाकडे येत आहेत. वापी व बलसाड जिल्ह्यातील कपराडा गावातून सुतार पाडामार्गे दोनशे किलोमीटरचे अंतर चार मुक्काम करत सप्तशृंगीदेवीच्या चरणी लीन होत आहेत. हातात भगवी पताका, टाळ-वीणा, पावरी, सप्तशृंगीमातेची पालखी, भालदार-चोपदार व भगवतीच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून जात आहे. गडावर नवरात्रानिमित्त यात्रा सुरू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून व गुजरात राज्यातून पायी भाविक येत असतात. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे बरेच भाविक शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली असली तरी सातव्या माळेला विशेष गर्दी असते.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरNashikनाशिक