शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:18 IST

चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देाा महिन्याला एकतर वीजेचे बीले बरीच उशीरा आल्याने अनेक ग्राहक अडचणीत सापडले आहेत.

चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.लॉकडाऊन काळात विजेची बिले आल्यानंतर आॅगस्ट महिन्याचे व्यावसायिक बिले महावितरणने अदा करताना त्यात मागचा स्थिर आकार चालू महिन्याच्या देयकांत लावून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक ग्राहकांला मागील महिन्याचा स्थिर आकार ४०० रुपये असताना यावेळच्या बिलात ५५१ रुपये लागून आले. त्यामुळे रक्कम मोठी फुगल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागच्या महिन्यात हा स्थिर आकार लावलेला असता ही रक्कम वाढली नसती त्यात मागील स्थिर आकार बिलात घेतला आहे कारण जी समायोजित रक्कम दिली आहे त्यामुळे एरव्ही १२०० ते १३०० रुपये येणारे बिल या महिन्याला २२०० रुपयापर्यंत आल्याने कंपनीने तातडीने वीज देयकाची योग्य आकाराणी करून् देयक पाठवावे. 

टॅग्स :electricityवीजbillबिल