शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरीत विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याच्या प्रकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 17:51 IST

इंदिरानगर/नाशिक - पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.पांडवनगरी येथे विशेष सरकारी योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. सुमारे अडीच हजार सदनिका असून त्यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर ...

इंदिरानगर/नाशिक - पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.पांडवनगरी येथे विशेष सरकारी योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. सुमारे अडीच हजार सदनिका असून त्यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने दुसऱ्या व तिसºया मजल्यांवर पाणी चढत नाही. त्यामुळे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याची जणु काही स्पर्धा सुरू आहे. परिसरात निर्माण होणाºया कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत स्वतंत्र नवीन जलकुंभ बांधण्यात आला. तसेच महिन्यापासून नवीन जलकुंभातून पांडवनगरी परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे तिसºया मजल्यांपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा काही नागरिक अद्यापही सर्रासपणे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरातील नागरिकांना कृतीम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तातडीने पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारी जप्त करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी