शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दिंडोरीतील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:32 IST

दिंडोरी : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळीपासून पावसाने पुनरागमन केल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपूर्व भागात जोरदार पाऊस झाला,

दिंडोरी : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळीपासून पावसाने पुनरागमन केल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.दिंडोरी तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ओझरखेड, करंजवन व तिसगाव धरण भरलेले नसल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र सोमवारी (दि.२७) सायंकाळी पावसाचे पुनरागमन झाले. त्यात पूर्व भागात जोरदार पाऊस झाला, मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र विविध नदीनाल्यांना पूर येत धरणसाठा काहीसा वाढला आहे.दिंडोरी तालुका झालेला पाऊस व धरणसाठामंगळवार सकाळी ६ पर्यंतचा धरणसाठा १) पालखेड ९९.१५) सांडवा ३७२ क्युसेस २) करंजवण (७२.१४) ३) वाघाड (१००) सांडवा २०४ क्युसेस ४) पुणेगाव (९५.८१) सांडवा ४५० ५) ओझरखेड (५५.२६) ६) तिसगाव (४२.६४)पाऊस टक्केवारी (मंडळनिहाय)मोहाडी - १०.० मि. मी. उमराळे - ०७.७ मि. मी. कोशिंबे - २८.० मि. मी. ननाशी - ३७.० मि. मी. वरखेडा - १५.० मि. मी. वणी - ४७.० मि. मी. दिंडोरी - १३.० मि. मी. लखमापूर - ०४.० मि. मी. रामशेज - १५.० मि. मी.

टॅग्स :RainपाऊसDamधरण