शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रु ग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:19 IST

कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून औषधोपचार करत आहे. गंभीर रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून औषधोपचार करत आहे. गंभीर रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.पुनंद धरणातून सटाणा शहरासाठी पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात ठेकेदाराच्या निष्काळजी-पणामुळे सावरपाडा गावात पाणीपुरवठा करणारी गावांतर्गत जलवाहिनी फुटली व या ठिकाणी खड्डा तयार होऊन दूषित पाणीपुरवठा झाला. यामुळे गावातील १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गुरुवारी (दि. १७) गॅस्ट्रोचे १०० रु ग्ण होते, त्यात शुुक्रवारी (दि. १८) २० रुग्णांची वाढ झाली आहे. ६ रुग्णांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात, तर १४ रु ग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शुक्रवारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरुवारी ६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. आजमितीस सावरपाडा येथील मराठी शाळा, आरोग्य केंद्रात १७, नाशिक उपजिल्हा रु ग्णालयात ७, तर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात ३६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. आज रु ग्णसंख्या कमी झाली आहे. जुने ६० रु ग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणा २४ तास सज्ज आहे.- डॉ. सुधीर पाटील,तालुका आरोग्य अधिकारी, कळवण

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू