शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात आधार केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 15:48 IST

प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना शहरातील आधार कार्ड केंद्रावर ये जा करावे लागते

ठळक मुद्देविद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्ड केंद्र सुरू करावे परिसरात गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड केंद्र बंद

इंदिरानगर : परिसरात अद्यापही आधार कार्ड केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे परिसात आधार केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी करून सुद्धा संबंधित विभाग दखल घेत नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहेपरिसरात दिवसागणिक उपनगरे वाढत असल्याने त्याचबरोबर लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड केंद्र बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आता प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना शहरातील आधार कार्ड केंद्रावर ये जा करावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे तातडीने विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्ड केंद्र सुरू करावे अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय