शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:23 IST

वैतरणानगर : येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी आणि नाशिक शिक्षण पसारक्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन पार पडले.

ठळक मुद्देसर्व ग्रामस्थांनी उत्साहात शिबीरासाठी आलेल्या स्वयंसेवकांचे स्वागत केले.

वैतरणानगर : येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी आणि नाशिक शिक्षण पसारक्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन पार पडले.यावेळी कार्यक्र माचे अध्यक्ष मविप्र समाज संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य डॉ. एन.जी. वामन, घोटीचे सरपंच मनोहर घोडे, कावनईच्या सरपंच श्रीमती संगिता पाटील, बोरस्ते, खातळे, निवृत्ती शिरसाठ, संतोष शिरसाठ, विकास शिरसाठ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. कावनई ग्रामपंचायत, कामाक्षी माता देवस्थान समिती व सर्व ग्रामस्थांनी उत्साहात शिबीरासाठी आलेल्या स्वयंसेवकांचे स्वागत केले.हिवाळी शिबीराच्या निमित्तशने घोटीचे पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, राजाराम पाटील, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, नंदू पाडेकर, राजाराम शिरसाठ, पांडुरंग शिरसाठ, हरिश्चंद्र पाडेकर, रोहिदास उगले, वनरक्षक सुनिल बोरसे, प्रभाकर कुयटे, नंदू कदम, आनंद बोºहाडे, प्रभाकर शिंदे, प्रदिप क्षीरसागर, रासेयो कार्यक्र म अधिकारी प्रा. श्रीमती एस. के. शेळके, प्रा. के. के. चौरिसया, उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी आदी उपस्थित होते. प्रा. आर. एम. आंबेकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. जी. एस. लायरे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Professorप्राध्यापकStudentविद्यार्थी