शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणगाव येथे विद्यार्थी वाचन कट्ट्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:28 IST

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक नावीन्यपूर्ण असा वाचनाचा कट्टा हा उपक्र म अंगणगाव शाळेत येथे सुरू करण्यात आला.

जळगाव नेऊर : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक नावीन्यपूर्ण असा वाचनाचा कट्टा हा उपक्र म अंगणगाव शाळेत येथे सुरू करण्यात आला.या वाचन कट्ट्याचे उद्घाटन सरपंच विठ्ठलराव आठशेरे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणगाव केंद्रप्रमुख रमेशखैरनार होते. तसेच दप्तरमुक्त शनिवार या उपक्र मांतर्गत मागील दप्तरमुक्त शनिवारी सुंदरहस्ताक्षर स्पर्धा हा उपक्र म राबविला होता.त्या उपक्र मातील बक्षिसांचे वाटपदेखील करण्यात आले. यामध्ये तिसरीतील अनिता राजाराम निसार प्रथम क्र मांक, अश्विनी दादासाहेब वाकळे, द्वितीय चौथीमध्ये प्रेरणा रवींद्र गायकवाड प्रथम क्र मांक, अनुष्का दीपक चावरे द्वितीय क्र मांक, पाचवीमध्ये वैष्णवी साठे प्रथम क्र मांक, केतन नवनाथ ठोंबरे द्वितीय क्र मांक, सहावीत श्रावणी धर्मा जाधव प्रथम क्र मांक, भाग्यश्री साईनाथ त्रिभुवन द्वितीय क्र मांक, सातवीत वसुंधरा शरद अहिरे प्रथम क्र मांक व सोहनी गंगाराम सोनवणे द्वितीय क्र मांक अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. या कार्यक्र मासाठी उपक्र मशील शिक्षक गोकुळ वाघ, रंजना कापडणीस, महेश वारभोग व पूनम दुकळे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा