मनमाड : येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. भारती पवार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, अरु ण दराडे, साधना पाटील, डॉ. कविता कातकडे आदी उपस्थित होते.यावेळी लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. सागर कोल्हे, सचिव डॉ. निलेश राठी, खजिनदार चंद्रकांत मेंगाने, लायनेस क्लबच्या अध्यक्ष वैशाली वाणी, सचिव रेखा येणारे, खजिजनदार कविता पाटेकर यांचा शपथविधी झाला.व्यासपीठावर रिजन चेअर पर्सन राजेंद्र पगार, झोन चेअरमन आशिष झंवर, डॉ. प्रताप गुजराथी, पुष्पा मतकर, अलका शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लबने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. अर्चना राठी, जयश्री कुंभार, अर्चना घोडके, तेजश्री भामरे, डॉ. कविता कातकडे, रजनी सुळ, संगिता सोनार, ज्योती गिरमकर, कल्पना बिडगर, स्वाती गुजराथी, पुष्पा सोनवणे, रेखा पाईक, संगिता कदम, कुंदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:40 IST
मनमाड : येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. भारती पवार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, अरु ण दराडे, साधना पाटील, डॉ. कविता कातकडे आदी उपस्थित होते.
मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा
ठळक मुद्देलायन्स क्लबने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.