शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगर येथील सार्वजनिक विहिरीच्या पुनर्भरणाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:17 IST

लक्ष्मीनगर, ता. नांदगाव येथील सार्वजनिक विहीर पुनर्भरणाचे उद्घाटन सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना लक्ष्मीनगरही याला अपवाद नाही. साधारण जानेवारीपासूनच सार्वजनिक विहिरीने तळ गाठला होता. गावाला पाणी पुरवठा योजना चालू आहे

मांडवड : लक्ष्मीनगर, ता. नांदगाव येथील सार्वजनिक विहीर पुनर्भरणाचे उद्घाटन सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना लक्ष्मीनगरही याला अपवाद नाही. साधारण जानेवारीपासूनच सार्वजनिक विहिरीने तळ गाठला होता. गावाला पाणी पुरवठा योजना चालू आहे; मात्र ते पाणी पुरेसे पडत नसल्याने सर्वसामान्य लोकांना सार्वजनिक विहीर व हातपंप हा एटीएमसारखा होता; मात्र या दोन्ही पाणी स्रोतांनी तळ गाठल्याने गावातील नागरिक व जनावरांचे एकच हाल झाले, त्यामुळे सरपंच जाधव यांनी गावासाठी तत्काळ केंद्र शासनाची ३ लाख पन्नास हजार रुपयांची योजना मंजूर करून आज या योजनेचे उद्घाटनही केले. ही योजना गावातील जी सार्वजनिक विहीर आहे तिच्या बाजूला साधारण ५० ते १०० फूट अंतरावर साधारण १० बोअरवेल करणार असून, त्याचे येणारे पाणी हे सार्वजनिक विहीर भरण्यासाठी उपयोगी पडणार आहे, यामुळे गावातील पाणी पातळी उंचवून त्याचा फायदा भविष्यात गावालाच होणार आहे़  योजनेचे उद्घाटन होत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत होते. यासाठी सरपंच जाधव, ग्रामसेवक शिंदे आणि योजनेचे ठेकेदार गायके यांचे भरभरून सहकार्य लाभले.

टॅग्स :Waterपाणी