शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:48 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.महापालिकेने चाळीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद केल्या असून, त्यामुळे या सेविका आणि मदतनीस रस्त्यावर आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी महासभेच्या ठरावाचा आधार घेतला असला तरी महासभेच्या पूर्वानुमतीशिवाय त्या बंद केल्या आहेत. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीत कमी पंधरा व जास्तीत जास्त वीस करण्यात यावा तसेच हा ठराव मंजूर करण्याचा अधिकार महासभेला देण्यात यावा, लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्यांची संख्या वाढवावी, अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्या यांसह अन्य मागण्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाagitationआंदोलन