शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : इंदिरानगरमध्ये एकावर चाकूने प्राणघातक हल्ला, खासगी कंपनीचा सीईओ गंभीर जखमी

By नामदेव भोर | Updated: March 24, 2023 07:59 IST

हल्लेखोर चारचाकी गाडी घेऊन फरार.

नाशिक :अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीतील सीईओ योगेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास  मुंबई महामार्गावरील आंगण हॉटेलनजीक हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  हल्लेखोरांनी मोगर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांचीच चारचाकी गाडी हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,  घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीसस आयुक्त अंकुश शिंदे  यांनी तात्काळ घटनास्थळी  भेट देत  पोलिसांना तपासाचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील एका पावडर कोटींग  कंपनीत योगेश मोगरे हे  सीईओ या पदावर कार्यरत असून ते मुंबई महामार्गालगतच्या सर्व्हिसरोडवरुन घरी जात होते. तेव्हा हल्लेखोरांनी समोरुन त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या पोटावर, छातीवर आठ ते नऊ वार केले असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पोलिसांना वायरलेस वरून घटनेची माहिती दिली. याच कालावधीत  इंदिरानगर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत गुन्ह्यातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.  आठवड्याभरात दुसरा प्राणघातक हल्लासातपूर औद्योगिक वसाहतीत कार्बन नाका परिसरात रविवारी (दि.१९) भर दिवसा एकावर गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आठवडाभरातच इंदिरानगर भागात आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक