शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

प्रशिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा : दत्ता पडसलगीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:55 IST

नाशिक : प्रशिक्षण कालावधी हा पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, यावेळी घेतलेले परिश्रम भविष्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उपयोगी पडतात़ प्रामाणिक व खडतर प्रयत्नाने पूर्ण केलेले प्रशिक्षणच उत्कृष्ट अधिकारी होण्यास कारणीभूत ठरतात असे मार्गदर्शन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाºयांना केले़महासंचालक पडसलगीकर हे बुधवारी (दि. ...

नाशिक : प्रशिक्षण कालावधी हा पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, यावेळी घेतलेले परिश्रम भविष्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उपयोगी पडतात़ प्रामाणिक व खडतर प्रयत्नाने पूर्ण केलेले प्रशिक्षणच उत्कृष्ट अधिकारी होण्यास कारणीभूत ठरतात असे मार्गदर्शन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाºयांना केले़महासंचालक पडसलगीकर हे बुधवारी (दि. ११) नाशिक दौ-यावर होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात त्यांनी नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन सूचना केल्या़ यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शन केले. पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर व उपसंचालक नंदकुमार ठाकूर यांनी अकादमीसाठी आवश्यक बाबींचे सादरीकरण केले़  यावेळी पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी ही राज्याची शिखर संस्था आहे़ अकादमीने सुरू केलेले ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्प म्हणून राबविले जाते़ पोलीस अधिकाºयांचे कौशल्य विकसित होण्याकरिता त्यांच्या आॅनलाइन परीक्षा घ्याव्यात अशा सूचनाही पडसलीकर यांनी करून अकादमीच्या विविध योजनांबाबत शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी पडसलगीकर यांच्या हस्ते अकादमीतील गुलाबपुष्प उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्पपडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी ही राज्याची शिखर संस्था आहे़ अकादमीने सुरू केलेले ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्प म्हणून राबविले जाते़ पोलीस अधिकाºयांचे कौशल्य विकसित होण्याकरिता त्यांच्या आॅनलाइन परीक्षा घ्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :Policeपोलिस