शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

सेमी इंग्रजी शाळांना तातडीने मान्यता

By admin | Updated: April 8, 2017 22:53 IST

सिन्नर : सेमी इंग्रजीच्या वर्गांना तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिले.

 सिन्नर : शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासह सेमी इंग्रजीच्या वर्गांना तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिले. सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांची संयुक्त सहविचार सभा येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकारी औताडे बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष एस. टी. पांगारकर, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, ब. ना. सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, बी. व्ही. पांडे, यू. बी. आव्हाड, आर. बी. रणशेवरे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मूल्यांकन झालेल्या ९६ शाळांपैकी ८७ शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित शाळांचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे औताडे यांनी सांगितले. निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे सादर केला असून हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन औताडे यांनी दिले. सिन्नर तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा या डिजिटल झाल्या असून उर्वरित शाळा लवकरच डिजिटल होतील, असे गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ यांनी सांगितले. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी निर्मळ यांनी यावेळी केली. यावेळी एम. डी. काळे, डी. टी. भाबड, शरद रत्नाकर, विद्या साळुंखे, यू. व्ही. आव्हाड, शिवाजी रहाटळ, के. बी. ढोली, सुधीर मिठे, एस. जी. सोनवणे, आर. बी. एरंडे, के. एम. मोरे तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)