येथील विद्यालयात अनेक वर्षे त्यांनी उपमुख्याध्यापिका म्हणून काम केले होते. प्रतिमांच्या रूपाने त्यांनी अनोखी भेट शाळेला दिली आहे. यावेळी दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष जयाजी नाना शिंदे ,माजी सभापती प्रकाश वाघ, मुख्याध्यापक एन.ए. दाभाडे, उपमुख्याध्यापक आर.के .गांगुर्डे , शालेय समिती सदस्य तुकाराम शिंदे, कचरू तिपायले , गोविंद ठोंबरे, पांडुरंग भोरकडे, विठ्ठल सानप ,ज्येष्ठ शिक्षक चांगदेव खैरनार, संपत बोरणारे, सोमनाथ पानसरे, एस. पी. शेळके, व्ही .एन. निरभवणे , शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.
फोटो- २९ जळगाव स्कूल
जळगाव नेऊर विद्यालयात महापुरुषांच्या फोटो भेट प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष जयाजी नाना शिंदे, प्रकाश वाघ, मुख्याध्यापक दाभाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.
290721\29nsk_7_29072021_13.jpg
फोटो- २९ जळगाव स्कूल जळगाव नेऊर विद्यालयात महापुरुषांच्या फोटो भेट प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष जयाजी नाना शिंदे ,प्रकाश वाघ , मुख्याध्यापक दाभाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी