शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाव परिसरात अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जात, सुमारे १२ हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जिनतनगर, पिंगुळी बाग, यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव करतात. त्यांना कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेअभावी रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी नागरिकांना मांगीरबाबा चौक येथून रिक्षात बसावे लागते. सदर रिक्षा हनुमान मंदिर खंडोबा चौक यामार्गे गल्लीबोळातून मार्गक्र मण बेफान वेगाने आणि अवैध प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. सदर रिक्षाचालकांना भान नसते की, आपण गल्ली बोळातून वाहन चालवत आहे. त्यामुळे लहान मुलांची अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने गल्लीबोळातून रिक्षा वाहतूक बंद करून मुख्य रस्त्यांनी आणि वेगमर्यादेचे भान ठेवून रिक्षाचालकांना वाहतूक करण्याची शिस्त लावावी तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.वडाळागावात अद्यापही शहर वाहतूक बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील नागरिकांना रिक्षांनी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सिटांवर सहा ते सात आणि रिक्षाचालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसलेले असतात रिक्षाचालकांकडे वाहन परवाना आणि गणवेश नसल्याचे नागरिकांची तक्र ार आहे. तसेच शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात दुतर्फा रस्त्यावर रिक्षा उभा करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीNashikनाशिक