शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:05 IST

विनापरवानगी गर्भपाताची औषधे साठवणाऱ्या मालेगाव येथील एका विक्रेत्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक : विनापरवानगी गर्भपाताची औषधे साठवणाऱ्या मालेगाव येथील एका विक्रेत्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत. नाशिकच्या अन्न व औषधे विभागातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी मालेगावच्या आझादनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. ब्राह्मणकर यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकल्यानंतर या ठिकाणी गर्भपाताची औषधे, गोळ्या आणि किट‌्स आढळले. याप्रकरणी औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत आबीद आमिन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यास अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी