शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात लॉजमधून बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:40 IST

पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे

नाशिक : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंची दुकाने बंद के ली आहेत. मद्यविक्रीही पुर्णपणे थांबविण्यात आली आहे. तरीदेखील चोरट्या मार्गाने मद्यविक्रीचे आटोकाट प्रयत्न सुरू असून पंचवटी पोलिसांनी दुसऱ्यांदा अशाप्रकारचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मालेगाव स्टँड येथील एका लॉज मध्ये बेकायदेशीररित्या ठेवलेला मद्यसाठा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी, मालेगाव स्टँड येथे असल्याने हॉटेल न्यू पंजाब अँड बोर्डिंग येथे बेकायदेशीर मद्यविक्र ी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली त्यानुसार पोलिस पथकाने दुपारी छापा टाकला असता त्या लॉज मध्ये विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. पंचवटी पोलिसांनी मद्यसाठा जप्त करत संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित आकाश संदीप शर्मा व दुकान कामगार देवराज अशोक देवकाते या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम (६५) ई सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कलमानुसार कारवाई करून त्यांना अटक केली आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयalcohol prohibition actदारुबंदी कायदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस