शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकीर वृत्तीमुळे प्रवाशांचे मास्ककडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:04 IST

नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देघोषवाक्य धाब्यावर : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक झाले बिनधास्त

नाशिक : कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले असून, ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण, हे एसटीचे घोषवाक्यदेखील धाब्यावर बसवित अनेक जण विनामास्क प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने कंबर कसलेली आहे. याचाच एक भाग म्हणून एस.टी. महामंडळाकडून आपल्या बसेसवर ह्यमास्क नाही, प्रवेश नाहीह्ण असे घोषवाक्य लिहून जनजागृती केली जात आहे; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांसह चालक व वाहकसुद्धा या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. यापुढे मास्कशिवाय बसमध्ये खरोखर प्रवेश नाकारल्यास प्रवासी गांभीर्याने घेतील, असे बोलले जात आहे.थंडीमुळे मी नेहमीच मफलरचा वापर करतो. कोरोनाची महामारी आल्यापासून त्याच मफलरचा मास्क म्हणून उपयोग करतो; परंतु आज तालुक्याला महत्त्वाचे काम असल्यामुळे घाईत निघाल्याने मास्क घरीच विसरलो. यापुढे मी नक्कीच काळजी घेणार असून, सर्व नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर न पडण्याचा निश्चय करावा.- मास्क न घातलेला प्रवासी. त्र्यंबकेश्वरसध्या अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आम्ही जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच उत्सव, लग्नकार्य आदी ठिकाणी मास्क लावत असून, काळजी घेत असतो. प्रवासात एक सीट सोडून अंतर ठेवून बसत सॅनिटायझर स्प्रेचा वापर करत असतो. त्यामुळे आज मास्कचा वापर केला नाही.- मास्क न घातलेला प्रवासी, नांदूरवैद्य.कोरोनाचा संसर्ग आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तो जवळपास गेल्यातच जमा आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी मास्क वापरण्यापेक्षा जास्त गर्दीच्या वेळेसच मी मास्क लावते. एखाद्यावेळी घाईत निघाल्यामुळे मास्क घरीच विसरते. यापुढे मास्कशिवाय बाहेर निघणार नाही. माझ्यासह इतरांचीही काळजी घेणार आहे.- मास्क न घातलेला प्रवासी, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य