शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सत्ताधाºयांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:41 IST

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले.

ठळक मुद्देइगतपुरी, त्र्यंबकमध्ये सत्ताधाºयांची सरशी

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले.इगतपुरी नगरपालिकेत शिवसेना-रिपाइंने २५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखली. नगरसेवकांच्या १८ पैकी १३ जागा जिंकत शिवसेनेने नगराध्यक्षपदही जिंकले. स्वतंत्रपणे लढणाºया भाजपाने चार जागा जिंकून दुसरे स्थान मिळवले. या पक्षाला या चारही जागांचा लाभ झाला आहे. शिवसेनेला टक्कर देणाºया बहुजन विकास आघाडीला इगतपुरीकरांनी साफ नाकारले. इंदिरा काँग्रेस, भारिप या पक्षांना खातेही उघडता आले नाही. शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या एका अपक्षानेही निवडणुकीत बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदावर शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या फिरोज पठाण यांचा ८६९ मतांनी पराभव केला. त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीत भाजपाने सत्ता कायम राखत नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या १४ जागा पटकावल्या आहेत, यापैकी एक जागा बिनविरोध आली आहे. शिवसेनेला केवल २ जागांवर समाधान मानावे लागले. येथेही कॉंग्रेस,राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही. येथे १ अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे.नगराध्यक्षपदी भाजपाचे पुरु षोत्तम लोहगावकर विजयी झाले.त्यांनी अपक्ष बाळू झोले यांचा १२८७ मतांनी पराभव केला.कॉँग्रेसचा उमेदवार तिसºया स्थानावर राहिला.

इगतपुरी नगरपालिकापक्षीय बलाबलएकूण जागा - १८शिवसेना - १३भाजपा - ४अपक्ष - १.

त्र्यंबक नगरपालिकापक्षीय बलाबलएकूण जागा - १७भाजपा - १४शिवसेना - २अपक्ष - १.