शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

इगतपुरी तालुक्यातील चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:55 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे ४ महिन्यांपूर्वी तलवारीचा धाक दाखवत झालेल्या धाडसी चोरी प्रकरणी घोटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. इगतपुरी न्यायालयाने दोघा संशयित आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वैतरणा धरणाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या हॉटेल ओम साईचे मालक गणेश नव्हाटे, पत्नी आणि दोन मुलांसह गाढ झोपेत असतांना बदलापूर येथील चौघा चोरट्यांनी ४ महिन्यापूर्वी पहाटेच्या सुमारास शटर तोडून घरात प्रवेश केला. तलवारीचा धाक दाखवित लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले व १ लाख २० हजार रु पयाच्या रोकडसह मोबाईल, सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला होता. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी याप्रकरणी तपास करीतहोते. ठाणे येथे दुचाकी चोरतांना विजय आर्या अय्यर उर्फ गोट्या (२५) रा. खरवई, सिद्धीसिटी रूम. नंबर १०१ बदलापूर, गणेश रमेश झेंडे (२८) रा.रूम नंबर १ उपनवेल बदलापूर यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी धारगाव येथील गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत घोटीचे एक पथक ठाण्यास रवाना करण्यात येवून संशयित आरोपींना घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसीखाक्या दाखवताच चोरट्यांनी इतर दोन साथीदारांसह आपण चोरी केल्याचे कबुल केले. यातील दोन आरोपी फरार असून वैतरणा परिसरात पार्टी करण्याकरीता आल्याचे त्यांनी कबुल केले. घटनेतील मोबाईल आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी