शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

इगतपुरीत शिवसेनेतर्फे मंगळागौर जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:00 IST

इगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्र वारी मंगळागौर जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

इगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्र वारी मंगळागौर जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राखी मुथा, सीमा इंदुलकर, चारु शीला इंदुलकर, तालुका महिला प्रमुख अलका चौधरी, शहरप्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सायली शिंदे, शीतल चव्हाण, विधानसभा संघटक परिणीता मेस्त्री, जयश्री शिंदे , आशा गांगुर्डे आदी उपस्थित होत्या.कार्यक्र माची सुरु वात गणपती ईश स्तवनाने करण्यात आली. यावेळी झीम्मा फुगडी, अगोटे पागोटे, एक हाताची फुगडी, दंड फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, असरट पसरट केळीचे पान , झीम्मा, भोवर भेंडी, अडगळ गुम पडगळ गुम, आशा विविध पौराणीक मंगळा गौरीच्या खेळांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केलेहोते. या वेळी नगरसेविका उज्वला जगदाळे, मीनाताई खातळे, रोशनी परदेशी, आशाताई सोनवणे, आरती कर्पे, गीता मेंगाळ , महिला आघाडी पदाधिकारी सरोज राठी, सुनीता गोफणे, सुरेख मदगे आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक