शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

मतदार यादीत फोटो नसल्यास नाव वगळणार : तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 6:02 PM

सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वाची असलेली मतदान प्रक्रिया

सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.लोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वाची असलेली मतदान प्रक्रिया व्यवस्थित आणि पारदर्शक राबविण्याच्या उद्देशाने मतदार यादीतील नावाबरोबरच छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांचे नावासमोर फोटो नसतील त्यानी आपल्या गावातील बीएलओ किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी १० मार्चपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कासोळे यांनी केले आहे. ईगतपुरी मतदार संघात नाव आहे, पण फोटो नाही, असे २६६० मतदार आहेत. या सर्व मतदारांना साठी गावातील बीएलओे घरोघर जाऊन सर्व्हे करत आहेत.

टॅग्स :TahasildarतहसीलदारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग