शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

...तर संकटांवर मात शक्य : नमिता कोहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:35 IST

आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले.

सिडको : आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले.सिडको येथील शिवाजी भाजी मार्केट मैदान, शॉपिंग सेंटर येथे नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘मुकुटाचा काटेरी प्रवास’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतांना कोहक बोलत होत्या.व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर माजी आमदार अपूर्व हिरे, डॉ. राहुल पाटील, सावळीराम तिदमे, देवराम सौंदाणे उपस्थित होते.यावेळी डॉ. कोहक यांनी सांगितले, एक सर्वसामान्य स्त्री ते कर्करोगाशी लढा देऊन इंटरनॅशनल वर्ल्डवाईड क्वीन या पुरस्कारपर्यंतच थक्क करणारा प्रवास त्यांनी उलगडला. उपचारानंतर कॅन्सरवर यशस्वी मात केली पण शरीराची पूर्ण झीज झाली होती; पण मनाची नव्हे. म्हणूनच ‘मिसेस इंडिया फोटोजनिक चेहरा’ हा किताब मिळाला. या पाच दिवसांच्या स्पर्धेमुळे हरविलेली नमिता पुन्हा मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले.उद्घाटक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमालाचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले.वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला. स्वागत जनार्दन माळी यांनी तर रामदास शिंपी यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक