शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:46 IST

आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे निदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रु ग्ण दगावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धतीने भारतात कर्करोग उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे यावर गहन आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले.

ठळक मुद्देचौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेचा समारोप

सिडको : आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे निदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रु ग्ण दगावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धतीने भारतात कर्करोग उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे यावर गहन आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले.नाशिक शहरात हॉटेल गेट वे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेच्या समारोपप्रसंगी आभार व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. पूर्वेशपारीख, डॉ. गोविंद बाबू, अँमोचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डोक्याचा व मानेचा कर्करोग तसेच गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगावर चर्चा, परिसंवाद घेण्यात आले. सकारात्मक निकालांची संख्या भारतात कमी आढळते आणि दोष उपलब्ध तंत्रज्ञानाला दिला जातो. या झालेल्या चर्चेत कर्करोग तज्ज्ञांनी कर्करोगाचे निदान लवकरहोण्यासाठी असलेल्या चाचण्यांबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. नाशिकमध्ये प्रथमच राज्य स्तरावरील कॅन्सर संबंधित तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन केले गेल्याने नाशिक शहर सुयोग्य वातावरणासह महाराष्ट्रातील कॅन्सर उपचारांसाठीचे महत्त्वाचे स्थान निर्माण करणार आहे. या परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन करून डॉ. बोंदार्डे या कर्करोग तज्ज्ञाने हे महत्त्व अधिकच अधोरेखित केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग