शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जाहीरसभांसाठी इदगाह मैदान; पवननगर येथे जागेचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:41 IST

प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, नेत्यांच्या दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जाहीर सभांसाठी मैदानेदेखील बुक होण्यास प्रारंभ करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गोल्फ क्लब आणि पवननगर येथे तीन जणांनी सभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, त्यासाठी अधिकृतरीत्या शुल्क भरलेले नाही.

नाशिक : प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून, नेत्यांच्या दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जाहीर सभांसाठी मैदानेदेखील बुक होण्यास प्रारंभ करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गोल्फ क्लब आणि पवननगर येथे तीन जणांनी सभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात, त्यासाठी अधिकृतरीत्या शुल्क भरलेले नाही.विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत प्रचार करण्यासाठी यंदा कमी दिवस मिळालेत अवघ्या पंधरा दिवसांत संपूर्ण मतदारसंघात प्रचार करण्यासाठी उमेदवारांना जिवाचे रान करावे लागत आहे. त्यात नेत्यांच्या तारखा मिळवणे आणि त्यांच्या प्रभाव क्षेत्रात सभा घेणे यासाठीदेखील नियोजन करावे लागत आहे. जाहीर सभांसाठी नेत्यांच्या तारखा मिळू लागल्याने आता मैदाने बुक करण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या मंगळवारसाठी (दि.१५) भारिप बहुजन महासंघाने नोंदणी केली आहे. तर १७ आॅक्टोबरसाठी राष्टÑवादीने आणि १८ आॅक्टोबर रोजी एका अपक्ष उमेदवाराने पवननगर येथील मैदान बुक केले आहेत. अर्थात, केवळ नोंदणी करण्यात आली असून, प्रत्यक्षात मैदानाचे भाडे भरलेले नाही. महापालिकेने गोल्फ क्लब (इदगाह मैदान)साठी ६९ हजार ७३ रुपये आणि पवननगर येथील मैदानाचे भाडे नऊ हजार ५०६ रुपये इतके निश्चित केले असून, नोंदणीनुसार शुल्क जमा झालेच तर महापालिकेला ९० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक