शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:29 IST

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे,

नाशिकरोड : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांनी केले.  जेलरोडच्या दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगरसेवक शैलेश ढगे संस्थापक अध्यक्ष असलेल्या या संघाच्या २१८ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप झाले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद भालेराव, कार्याध्यक्ष राजेंद्र जोशी, सचिव रमेश डहाळे, प्राचार्य के. मा. मोरे उपस्थित होते.विनायक बोराडे, रवींद्र शहरकर, आत्माराम विसपुते, पुष्पलता विसपुते, नलिनी इंगोले, लता जोशी, मगन थोरात, शांताराम गांगुर्डे यांच्यासह २६ ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभाकर रायते यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन पाटील, बबनराव बागुल, रामचंद्र बर्वे यांनी संयोजन केले. उषा घोडके, रु पाली सिंग, निर्मला अनसिंगकर, शोभा विभांडिक, मीराबाई राऊत, लता वाणी, रेखा केळकर आदी उपस्थित होते. रमेश डहाळे यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र जोशी यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक