शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिदशेमध्ये विचार बहुआयामी असावे : शेकाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:36 IST

तुम्ही जशी दिशा निवडाल तसे बनाल. विद्यार्थिदशेत आपले विचार हे बहुआयामी असावे. राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या ८१व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : तुम्ही जशी दिशा निवडाल तसे बनाल. विद्यार्थिदशेत आपले विचार हे बहुआयामी असावे. राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या ८१व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.शेकटकर पुढे म्हणाले, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाचा नेहमी जयजयकार केला जातो. आपण त्या हेतूने कार्यरत राहा, आजच्या काळात मोबाइल हे सर्वात घातक माध्यम आहे. त्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून कामोडोर राजसिंह धनकर, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जाम्बवाल याही उपस्थित होत्या.  मुख्य अतिथींच्या हस्ते पारंपरिक ध्वजाचे पूजनही करण्यात आले. त्यानंतर मंचीय कार्यक्र मास सुरु वात झाली. लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जाम्बवाल यांचा सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आढावा संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रामदंडी संस्कार उपाध्ये याने केला. तर मुख्य अतिथींचा सत्कार संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलिप बेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष अनिरु द्ध तेलंग, शीतल देशपांडे, श्रीपाद नरवणे, मिलिंद वैद्य, नितीन गार्गे, प्रशांत नाईक, नरेंद्र वाणी , सुहास जपे, रश्मी रानडे, अजित भादक्कर, पराग कणेकर, प्राचार्या चेतना गौड, उपप्रचार्य एम.एन. लोहकरे, कॅप्टन सुरेश चव्हाण, सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, सैनिकी प्रशिक्षक, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन यश रेडेकर याने केले. सौरभ शर्मा यांनी आभार मानले.शहीद स्मारकास मानवंदनाप्रमुख पाहुण्यांनी शहीद स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीस मुख्य अतिथिंच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. विद्याथ्यांनी उत्कृष्ट संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा