माझी वसुंधरा अभियानामुळे मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:31 PM2021-02-06T17:31:12+5:302021-02-06T17:32:31+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून घरी बसून असलेल्या पेंटरांना शासनाच्या ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानामुळे रोजगार मिळाला आहे.

I got employment due to Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानामुळे मिळाला रोजगार

माझी वसुंधरा अभियानामुळे मिळाला रोजगार

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छतेबाबत नागरिकांना अनेक चित्रांतून प्रबोधन

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून घरी बसून असलेल्या पेंटरांना शासनाच्या ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानामुळे रोजगार मिळाला आहे.

त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेसाठी आता अनेक गावे, शहरे सहभाग घेत आहेत. शहर व खेडेगावात पर्यावरण व स्वच्छतेबाबत नागरिकांना अनेक चित्रांतून प्रबोधन करण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी अनेक रंगकाम, चित्रांच्या कामातून बरीच कामे मिळत आहेत. गेली अकरा महिन्यांपासून हातातील कला शांत झाली होती; परंतु माझी वसुंधरा या अभियानाने पुन्हा हाताला काम मिळाल्याचे समाधान दिसून येत आहे.
(०६ पिंपळगाव १)

Web Title: I got employment due to Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.