शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

हैदराबाद पहले फ्री वाय-फाय शहर फ्री वाय-फायच्या आधारे गेम्स् डाऊनलोड करताना रहा सावधा

By admin | Updated: October 17, 2014 00:09 IST

हैदराबाद पहले फ्री वाय-फाय शहर फ्री वाय-फायच्या आधारे गेम्स् डाऊनलोड करताना रहा सावधा

 

 नाशिक, दि. १६ - फ्री वाय-फायचा वापर करणार असाल तर न्यू अ‍ॅप्प डाऊनलोड करताना अधिक सावधगिरी बाळगायला हवी. त्यामध्ये जर गेम्स् डॉऊनलोड करायचे असेल तर मेलवेअरचा अधिक धोका असतो. उदाहरणार्थ ‘अ‍ॅँग्री ब्रर्डस’सारखे लोकप्रिय गेम्स् डाउनलोड करताना मेलवेअर युजरच्या सिस्टिममध्ये हमखास एंट्री करतो. काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये लपलेल्या अँप्लिकेशन्सच्या माध्यमातून मेलवेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तथापि, या प्रकरणात आयफोन आणि आयपॅड युर्जस काही अंशी नशीबवान ठरले आहेत. खरे म्हणजे अँपलची स्क्र ीनिंग प्रोसेस अत्यंत कडक आहे. ही प्रोसेस अशा प्रकारच्या अँप्लिकेशन्सला अँक्सेप्ट करत नाही. याउलट अँड्रॉयड युर्जसना जास्त समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. खरे म्हणजे अशा डिव्हाइसेसमध्ये अशा प्रकारचे चुकीचे अँप्लिकेशन्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. घरात वाय-फाय सेवा असेल तर...पब्लिक स्पेस मध्ये वाय- फाय सुविधा असतात; परंतु त्याचा वापर करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. अशा ठिकाणी वाय-फायचा वापर केल्यास तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती वाय-फायद्वारे त्या सर्व्हरवर घेतली जाते. तुमच्या खासगी माहितीची एकप्रकारे चोरीच केली जाते. आॅफिस, घरामध्ये ही सुविधा सुरू करताना राऊटर व अ‍ॅक्सेस पॉइंट घराच्या मधोमध ठेवावा. त्यामुळे आॅफिस किंवा घरातून बाहेर त्याची रेंज जाणार नाही. राऊटरचा पासवर्ड महिन्यातून एकदा तरी बदलावा. शक्यतो बर्थडेट, आवडत्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबरचा पासवर्ड म्हणून उपयोग करू नये. त्यामुळे अशा पासवर्डचा अंदाज करून त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी डब्ल्यूपीए 2 ही सिक्युरिटी लेअर राऊटरमध्ये वापरावी. तब्बल १७ ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पिब्लक वाय-फाय’ सेवा मिळवणारे पहिले शहर ठरले आहे. तेलंगना सरकारने टेलिकॉम आॅपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील तब्बल १७ ठिकाणी यूझर्स दररोज ७५० एमबी डेटा वापरू शकतात. या ठिकाणी इंटरनेटचा स्पीड ४० मेगाफिक्सल असेल. मात्र व्हॅलिड मोबाइल नंबर वापरणारे सगळेच युझर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यासाठी त्यांना वाय-फाय आॅन करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर त्यांच्या नंबरवर एसएमएस पाठवला जाईल. यामध्ये युझर्सचे नाव आणि वन-टाईम पासवर्ड (ओटीपी) पाठविले जातील. या पासवर्डवरून युझर्स फ्री वाय-फायचा वापर करू शकतील. प्रयोगधर्तीवर सध्या तरी हा प्रॉजेक्ट तीन महिन्यासाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. पब्लिक वाय-फायची प्रतिक्षानाशिकला वाय-फाय सुविधा देण्याची तीही नि:शुल्क अशी घोषणा पालिकेने केली होती, मात्र घोषणेनंतर यावर अद्यापपर्यंत विचारच झाला नसल्याने नाशिककरांना पब्लिक वाय-फायच्या सुविधेची प्रतिक्षा आहे. शहरातील काही ठिकाणी फ्री वाय-फाय सुविधा देण्याचे पालिकेने घोषित केले होते. मात्र घोषणेवर पुढे चर्चा झाली नसल्याने पब्लिक वाय-फायची प्रतिक्षा कायम आहे. बॅँकेचे व्यवहार टाळाफ्री वाय-फाय सेवेचा वापर करताना त्यावर बॅँकेचे व्यवहार टाळावे. हल्ली अ‍ॅड्रार्इंड मोबाईचा कॉम्पुटरप्रमाणे वापर केला जात असल्याने त्यावरूनच बॅँकेचे व्यवहार केले जातात. परंतु फ्री वाय-फाय सेवा हॅकर्सच्या रडारवर असल्याने बॅँकींग व्यवहाराची माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्री वाय-फायच्या माध्यमातून बॅँकेचे व्यवहार पुर्णत: टाळावेत.