शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वसंत करंडकमध्ये "लाली"ची बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:28 IST

नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या ह्यलालीह्ण या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिग्दर्शनातील प्रथम पुरस्कार लालीसाठी राहुल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या "लाली" या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिग्दर्शनातील प्रथम पुरस्कार लालीसाठी राहुल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.कालिदास कलामंदिरात कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कलच्या वतीने बुधवारी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केटीएचएम कॉलेजची भोकरवाडीचा शड्डू या एकांकिकेने व्दितीय स्थान तर उत्तेजनार्थ एकांकिका म्हणून नाट्यसेवाच्या बाई जरा कळ काढा एकांकिकेला गौरविण्यात आले.

लेखनासाठीचे विशेष पारितोषिक लालीसाठी कृष्णा वाळके यांना प्रदान करण्यात आले. तर पुरुष आणि महिला अभिनयातील व्दितीय अनुक्रमे किरण जायभावे आणि मानसी गोसावी यांना गौरविण्यात आले. तर अभिनयात उत्तेजनार्थ पारितोषिक बळीराम शिंदे, दामिनी जाधव, शुभम दाणी यांना देण्यात आले.

तर दिग्दर्शनातील व्दितीय भोकरवाडीचा शड्डूसाठी रोहित जाधव यांना प्रदान करण्यात आला. तर प्रकाशयोजनेसाठी मोहन आगवणे, कृतार्थ कन्सारा तर पार्श्वसंगीतासाठी जीतेंद्र सोनार, आनंद, शुभम, वैभव यांनातर आणि नेपथ्यासाठी ऊर्वश, चेतन, सौरभ यांना तसेच राहुल, प्राजक्त यांना प्रदान करण्यात आले.

जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षिस वितरण अखिल भारतीय नाट्य परिषद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेचे परिक्षण आनंद ओक व प्रफुल्ल दीक्षित यांनी केले. पुरस्कार प्रदान सोहळ्यास वसंत ठाकुर , शाहु खैरे , वत्सला खैरे , राजेंद्र बागुल , धोंडीराम बोडके , आशा ताडवी , विरेंद्रसिंह टिळे, आनंद ओक , प्रफुल्ल दीक्षित, भूषण भावसार , ओमकार टिळे, संतोष हिवाळे , कैलास काळे, विजय परदेशी, राहुल पगार रोहित ठाकूर उपस्थित होते.वसंत करंडकातील पुरस्कार विजेत्यांसमवेत वसंत ठाकुर , शाहु खैरे , वत्सला खैरे , राजेंद्र बागुल , धोंडीराम बोडके , आशा ताडवी , विरेंद्रसिंह टिळे, आनंद ओक, प्रफुल्ल दीक्षित आदी

 

 

 

 

टॅग्स :NatakनाटकNashikनाशिक